डास चावला आणि झाले आयुष्य उद्धध्वस

लहान असणारा डास चावल्याने असा काय फरक पडणार, असा विचार करून आता भागणार नाही. कारण हा डास चावला की त्यामुळे व्यक्ती गंभीर आजारी पडते. अनेकांना त्यामुळे जीव देखील गमवावा लागतो. असंच काहीसे एका नृत्यांगनेसोबत घडले आहे. डास चावल्यामुळे या महिलेला थेट रुग्णालयात दाखल करावे लागले आणि ती कोमात गेली आहे. अखेर डॉक्टरांना तिचा जीव वाचवण्यासाठी तिचे हात-पाय कापावे लागले आहेत. त्यानंतर तिला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Tue, 28 Mar 2023
  • 03:22 pm
डास चावला  आणि झाले  आयुष्य  उद्धध्वस

डास चावला आणि झाले आयुष्य उद्धध्वस

#लंडन

लहान असणारा डास चावल्याने असा काय फरक पडणार, असा विचार करून आता भागणार नाही. कारण  हा डास चावला की त्यामुळे व्यक्ती गंभीर आजारी पडते. अनेकांना त्यामुळे जीव देखील गमवावा लागतो. असंच काहीसे एका नृत्यांगनेसोबत घडले आहे. डास चावल्यामुळे या महिलेला थेट रुग्णालयात दाखल करावे लागले आणि ती कोमात गेली आहे. अखेर डॉक्टरांना तिचा जीव वाचवण्यासाठी तिचे हात-पाय कापावे लागले आहेत. त्यानंतर तिला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

एका ब्रिटिश महिला नृत्यांगनेला डास चावल्यानंतर तिला एक आजार झाला. या आजाराचे रूपांतर मलेरियामध्ये झाले. मलेरियावर उपचार करण्यासाठी महिलेला रुग्णालयात दाखल करावे लागले आणि तिथूनच तिचे आयुष्य उद्ध्वस्त होण्यास सुरुवात झाली. मलेरियाच्या आजारावर उपचार सुरू असताना त्या महिलेच्या शरीरात काही रिअॅक्शन्स झाल्या आणि ती आणखी आजारी पडली.वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest