Joint military exercise... : संयुक्त लष्करी सराव...

फिलिपाईन्स आणि अमेरिका या दोन देशांनी मंगळवारी संयुक्त लष्करी सरावाला सुरुवात केली. दर वर्षी फिलिपाईन्स आणि अमेरिका असा संयुक्त सराव करतात. मागच्या १२ वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे. अमेरिकेचे १२,२०० आणि फिलिपाईन्सचे ५४०० सैनिक सरावात सहभागी होतात. ऑस्ट्रेलियाचे १०० सैनिक शेवटच्या चार दिवसांत सरावात सहभागी होतात, तर जपान आणि इंग्लंडचे लष्करी अधिकारी या सरावाचे निरीक्षक म्हणून हजर असतात.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Wed, 12 Apr 2023
  • 02:39 am
संयुक्त लष्करी सराव...

संयुक्त लष्करी सराव...

फिलिपाईन्स आणि अमेरिका या दोन देशांनी मंगळवारी संयुक्त लष्करी सरावाला सुरुवात केली. दर वर्षी फिलिपाईन्स आणि अमेरिका असा संयुक्त सराव करतात. मागच्या १२ वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे. अमेरिकेचे १२,२०० आणि फिलिपाईन्सचे ५४०० सैनिक सरावात सहभागी होतात. ऑस्ट्रेलियाचे १०० सैनिक शेवटच्या चार दिवसांत सरावात सहभागी होतात, तर जपान आणि इंग्लंडचे लष्करी अधिकारी या सरावाचे निरीक्षक म्हणून हजर असतात.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest