जपानच्या सरासरी तापमानात वाढ झाली आहे. यावर्षीचा मार्च महिना जपानी लोकांसाठी मागच्या १२ वर्षांतील सर्वाधिक उष्ण ठरला आहे. जपान हवामानशास्त्र विभागाच्या नोंदीनुसार यंदा मार्च महिन्यातील तापमान सरासरीपेक्षा ४ अंश सेल्सियसने वाढले आहे.