Military : लष्कराच्या आधुनिकीकरणावर भर

नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गेर यांनी लष्कराच्या आधुनिकीकरणावर भर देणार असल्याचे स्पष्ट केले असून नॉर्वेच्या जीडीपीच्या ३ टक्के निधी लष्करासाठी खर्च करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. लवकरच नॉर्वेचे लष्कर आपल्या काही तुकड्या नाटोच्या संयुक्त लष्करात सहभागी होण्यासाठी पाठवणार आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Fri, 5 May 2023
  • 03:30 pm
लष्कराच्या आधुनिकीकरणावर भर

लष्कराच्या आधुनिकीकरणावर भर

नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गेर यांनी लष्कराच्या आधुनिकीकरणावर भर देणार असल्याचे स्पष्ट केले असून नॉर्वेच्या जीडीपीच्या ३ टक्के निधी लष्करासाठी खर्च करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. लवकरच नॉर्वेचे लष्कर आपल्या काही तुकड्या नाटोच्या संयुक्त लष्करात सहभागी होण्यासाठी पाठवणार आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest