मलेशियात मुस्लीम नागरिकांनी ईद उल फित्रची नमाज अदा करून मोठ्या उत्साहात रमजान साजरा केला. कोविड महामारीनंतरच्या काळात मलेशियाच्या अर्थव्यवस्थेत सातत्याने सुधारणा होत असल्याने नागरिकांसह सरकारी पातळीवरही समाधानाचे वातावरण आहे.