पोषण आहाराचा सल्ला नापसंत...
महागाई आणि कर्जबाजारीपणामुळे ग्रासलेल्या इजिप्तच्या सरकारने पोषण आहाराची नवी नियमावली जाहीर केली आहे. या नियमानुसार कोंबडीचे पायही शिजवून खायला सांगण्यात आले आहे. कोंबडीचे पाय पाळीव प्राण्यांना खाऊ घालण्याची सवय असलेली जनता या नियमाविरोधात रस्त्यांवर उतरली आहे.