Unseasonal heavy rains : अवकाळी अन् अतिवृष्टीचा फेरा
पश्चिम अफगाणिस्तानमध्ये नंगरहार प्रांतात पडलेल्या अवकाळी पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून ३०० घरांची पडझड झाली आहे. या पार्श्वभूमीवर पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे.