झळा वर्ण-वंशभेदाच्या...

लोकशाही मूल्यांचा उदो-उदो करणाऱ्या अमेरिकेतील वर्णभेदाच्या घटनांत वाढ झाली असल्याचे फेडरल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टीगेशनने (एफबीआय) आपल्या अद्ययावत अहवालात नमूद केले आहे. एकट्या २०२१ सालात वर्णद्वेषाचे १०,८४० गुन्हे नोंदवण्यात आले असून तत्सम गुन्ह्यांची संख्या १२४११ असल्याचे स्पष्ट केले आहे. यातील दोन तृतीयांश नागरिकांना त्यांच्या वंश, वर्ण यावरून छळण्यात आले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Wed, 15 Mar 2023
  • 12:49 pm
झळा वर्ण-वंशभेदाच्या...

झळा वर्ण-वंशभेदाच्या...

लोकशाही मूल्यांचा उदो-उदो करणाऱ्या अमेरिकेतील वर्णभेदाच्या घटनांत वाढ झाली असल्याचे फेडरल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टीगेशनने (एफबीआय) आपल्या अद्ययावत अहवालात नमूद केले आहे. एकट्या २०२१ सालात वर्णद्वेषाचे १०,८४० गुन्हे नोंदवण्यात आले असून तत्सम गुन्ह्यांची संख्या १२४११ असल्याचे स्पष्ट केले आहे. यातील दोन तृतीयांश नागरिकांना त्यांच्या वंश, वर्ण यावरून छळण्यात आले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest