बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा या गावाला 2001 पासून हनुमान नगरी अशी नवीन ओळख मिळाली असून येथील हनुमानाची मूर्ती जगातील सर्वात मोठी म्हणजे १०५ फूट उंचीची आहे. हनुमान जन्मोत्सवानिमित्त गुरुवारी येथे भक्तांची मोठी गर्दी झाली होती.