Mahi's popularity still remains : माहीची लोकप्रियता अद्यापही कायम

रतीय संघाचा माजी कर्णधार एम. एस. धोनी भाग आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीनंतर दोन वर्षांपेक्षा जास्त काळ झाला, पण अजूनही त्याची लोकप्रियता मात्र जराही कमी झाली नाही. बुधवारी (१२ एप्रिल) पुन्हा एकदा याच गोष्टीचा प्रत्यय आला. यापक स्टेडियमवर धोनीला पाहण्यासाठी त्यांनी गर्दी केली होती. इंडियन प्रीमियर लीगमधील १७ व्या सामन्यात माहीची बंट चांगलीच तळपली. त्याने अंडम झापा आणि संदीप शर्माला तीन पटकार लगावले अन् स्टेडियममध्ये एकच उत्साह निर्माण झाला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Fri, 14 Apr 2023
  • 03:23 pm
माहीची लोकप्रियता अद्यापही कायम

माहीची लोकप्रियता अद्यापही कायम

अ‍ॅडम झाम्पाला मारला खणखणीत षटकार अन् कोट्यवधी धोनी प्रेमींचा एकच जल्लोष

#चेन्नई

रतीय संघाचा माजी कर्णधार एम. एस. धोनी भाग आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीनंतर दोन वर्षांपेक्षा जास्त काळ झाला, पण अजूनही त्याची लोकप्रियता मात्र जराही कमी झाली नाही. बुधवारी (१२ एप्रिल) पुन्हा एकदा याच गोष्टीचा प्रत्यय आला. यापक स्टेडियमवर धोनीला पाहण्यासाठी त्यांनी गर्दी केली होती. इंडियन प्रीमियर लीगमधील १७ व्या सामन्यात माहीची बंट चांगलीच तळपली. त्याने अंडम झापा आणि संदीप शर्माला तीन पटकार लगावले अन् स्टेडियममध्ये एकच उत्साह निर्माण झाला.

केवळ १७ चेंडूत नाबाद २२ श्रीवा करणान्या महेंद्रसिंग धोनीला त्याच्या चेन्नई सुपर किंग्जला विजय मिळवून देता आला नाही. चेपक स्टेडियमवर वरच्या प्रेक्षकांसमोर राजस्थान रॉयल्स शेवटच्या घटकात २१ धावांची गरज होती. घटकाच्या दुसन्या आणि तिसन्या चेंडूवर षटकार मारला तरी शेवटच्या

चेंडूवर पाच धावा हव्या होत्या. अनुभवी वेगवान गोलंदाज संदीप शर्माने शानदार वर्कर टाकला, ज्यावर माही गडबडला परनिवाचे खापर धोनीने या पटांमध्ये झालेल्या फलंदाजीवर फोडले..

चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील हा सामना शेवटपर्यंत पाहिला गेला. विजयासाठी १७६ धावांचे लक्ष्य मिळाले होते, जे धोनीला गाठता आले नाही. शेवटच्या चेंदूवर एमएस धोनी स्ट्राईकवर होता आणि सीएसकेला विजयासाठी ५ धावा हव्या होत्या. वेगवान गोलंदाज संदीप शर्माला शेवटच्या षटकात धोनीने दोन पटकार मारले, पण शेवटच्या चेंडूवर मात्र त्या चौकार किंवा षटकार मारता आला नाही. शेवटचा चेंडू संदीप शर्माने जबरदस्त यॉर्कर टाकला जो आपल्या हेलिकॉप्टर शॉटसाठी ओळखल्या जाणाऱ्या धोनीला देखील खेळता आला नाही. असे असले तरी, चाहत्यांना मात्र शेवटपर्यंत धोनीवर विश्वास होता.

धोनीने १८ व्या षटकात अंडम संम्पाला घटकार ठोकून आरआर कॅम्पमध्ये काहीशी वराट निर्माण करून दिली होती. त्यानंतर रवींद्र जडेजा आणि महेंद्रसिंग धोनीने मोठे फटके मारले त्यावेळी १२ चेंडूत विजयासाठी ४० याहया होत्या. जेसन होल्डरने १२ वे घटक टाकले आणि जडेजाने एक चौकार आणि दोन पटकार मारले. संदीप शर्माने शेवटचे पटक टाकले आणि एमएस धोनीने त्याला दोन पटकार ठोकले. पण त्याने आपला धीर राखून शानदार यॉर्कर टाकले आणि अखेरीस यांनी राजस्थानला सामना जिंकून दिला. जडेजा २ पटकार आणि १ चौकारासह २५ धावांवर नाबाद राहिला, तर एमएस धोनीने १७ चेंडूत २ पटकार आणि एक चौकारासह ३२ धावा केल्या. वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story