पुरुषोत्तम बेर्डे हे नाव उच्चारलं की वैविध्यपूर्ण, नाविन्यपूर्ण काहीतरी असणार याची खात्री असते.
अभिनेता दलिप ताहिल हे नाव घेतलं की, त्यांनी साकारलेल्या असंख्य वैविध्यपूर्ण भूमिका डोळयासमोर येतात.
मैत्री, प्रेम आणि स्वप्नांना जोडणारी 'कन्नी' येत्या ८ मार्च रोजी चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे
सोनू सूद एअरलाइन स्टाफसोबत उभा आहे पायलटवर प्रवाशांच्या हल्ल्यानंतर भक्कम पाठिंबा
चार वर्षांच्या संयमाने अभिषेक कपूर घेऊन येणार त्याच पुढील दिग्दर्शन "शराबी"
रॉकस्टारचे लंडनमध्ये आगमन! रॉकस्टार डीएसपीचा अत्यंत अपेक्षित यूके टूर सुरू झाला
छत्रपती संभाजी महाराज म्हणजे एक अद्भुत व्यक्तिमत्व. धैर्याने आणि असामान्य शौर्याने लढा देणाऱ्या या महान योद्धयाचा इतिहास मराठी रुपेरी पडद्यावर उलगडणार आहे.
तमन्ना भाटिया आणि महेश बाबू एकत्र झाले स्पॉट ! हे दोघं एकत्र सिनेमॅटिक सरप्राइज देणार ?
आतुरता 'बडे मियाँ छोटे मियाँ' च्या सिनेमॅटिक मॅजिकची !
अभिनेत्री-उद्योजक सनी लिओनीने Kamoto.AI सह केली ऐतिहासिक भागीदारी भारतातील पहिल्या AI प्रतिकृतीचे अनावरण