सनी लिओनीने रचला इतिहास रचला Kamoto.AI सह भारतातील पहिला अधिकृत AI क्लोन केला लाँच
अभिनेत्री- उद्योजक सनी लिओनने तिची अधिकृत AI प्रतिकृती तयार करण्यासाठी Kamoto.AI या एका प्रगत जनरेटिव्ह एआय लीडरशी सहयोग केला आहे. मुंबईतील एका कार्यक्रमात हे ग्राउंडब्रेकिंग लाँच पार पडलं. सनी साठी हि संधी ऐतिहासिक असून ही तांत्रिक कामगिरी साधणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे.
नव्या गुंतवणुकीबद्दल आनंद व्यक्त करताना आणि AI आणि तिच्या अधिकृत इंटरएक्टिव्ह एआय क्लोनचे महत्त्व अधोरेखित करताना सनी म्हणाली “माझी अधिकृत AI प्रतिकृती सादर करणे ही एक प्रकारची नवीन सुरुवात आहे कलात्मक आणि व्यावसायिक दोन्ही पैलूंमध्ये वाढ करण्यासाठी मी सज्ज आहे " Advanced Generative AI सनी लिओनी ची कलात्मकता प्रतिबिंबित करतो Kamoto.AI ची निर्मिती AI प्रतिकृती सनीच आयुष्य कॅप्चर करत आहे.
सनी लिओनचे Kamoto.AI सोबतचे सहकार्य मनोरंजन उद्योगाच्या तंत्रज्ञान क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे .
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.