तमन्ना भाटिया आणि महेश बाबू सेटवर दिसले एकत्र !
बॉलिवुडच्या झगमगत्या जगात भारतातील स्टार तमन्ना भाटिया आणि महेश बाबू ही डायनॅमिक जोडी एकत्र स्पॉट झाली. एका सेट वर हे दोघ एकत्र सोबत दिसले हे क्षण काही लोकांनी कॅप्चर केले आणि ज्यामुळे चाहते आणि फिल्म इंडस्ट्रीत एक वेगळा उत्साह निर्माण झाला आहे. लोकांमध्ये वेगळीच उत्सुकता या नंतर बघायला मिळतेय. अपवादात्मक ऑन-स्क्रीन केमिस्ट्रीसाठी ओळखल्या जाणार्या या जोडीने यापूर्वी यशस्वी प्रोजेक्ट्स केले आहेत. आता हे दोघे पुन्हा एकत्र काम करणार का ? काही नव्या प्रोजेक्ट मध्ये सोबत दिसणार का ? अश्या प्रश्नांना उधाण आलं आहे.
व्हायरल फोटो आश्वासक ऊर्जा आणि इंडस्ट्रीत सोबत सहकार्याबद्दल अंदाज व्यक्त करत आहेत. आतल्या सूत्रांनुसार “तमन्ना आणि महेशची केमिस्ट्री जादुई आहे प्रत्येक सोबतीचा प्रोजेक्ट्स सिनेमॅटिक अनुभव देणारा असतो यात शंका नाही. त्यांच्या येणाऱ्या प्रकल्पाचे तपशील गोपनीय असून येणाऱ्या काळात हे दोघे सोबत काम करतील " सोशल मीडियावर याची अधिकृत घोषणा होण्याची सगळेच आतुरतेने वाट पाहत आहेत.
तमन्ना भाटिया आणि महेश बाबू यांच्या सहकार्याभोवती सुरू असलेल्या चर्चांना उधाण तर आलं आहे आणि सिनेमॅटिक अनुभव अनुभवयाला सगळेच उत्सुक आहेत. या दोघांच्या जादुई ऑन-स्क्रीन केमिस्ट्रीची अपेक्षा सगळयांना आहे आता नवीन काय याची सगळेच नवीनतम आतुरतेने वाट पाहत आहेत. या रहस्यमय प्रोजेक्ट्स व्यतिरिक्त तमन्ना 2024 मध्ये निखिल अडवाणीच्या वेदामध्ये जॉन अब्राहम सोबत दिसणार आहे. तमिळ चित्रपट अरनामनाई 4 मध्ये मुख्य भूमिकेसह प्रेक्षकांना भुरळ घालणार आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.