अनिल कपूर, हृतिक रोशन, दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद आणि फायटरच्या कलाकार आणि क्रू सदस्यांनी आज मुंबईत पत्रकार आणि फॅन मीटमध्ये हवाई अॅक्शन चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च केला.
नॅशनल क्रश रोहित सराफची मिस्मॅच ३ सेटवरच पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला
टीझर केवळ एक झलक नाही तर ‘बडे मियाँ और छोटे मियाँ’च्या सिनेमॅटिक विश्वात खळबळ माजवणार आहे.
'विश्वमित्र' या अल्बमबद्दल काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर अवधूत गुप्ते यांनी पोस्ट शेअर केली होती.
कतरिना कैफ आणि विजय सेतुपती अभिनीत श्रीराम राघवनच्या "मेरी ख्रिसमस" ने 8.8 IMDb रेटिंगसह मिळवली प्रशंसा
अंकिता लोखंडे चमकली टाइम्स स्क्वेअर वर!
विक्रांत मॅसी (Vikrant Massey) आणि मेधा शंकर (Medha Shankar) स्टारर '12th फेल' हा चित्रपट रिलीज होऊन खूप दिवस लोटले, तरी त्याची चर्च सुरूच आहे. बॉलिवूड सेलिब्रिटी दररोज या चित्रपटाचे कौतुक करत आहेत. ...
सौराज्याच्या मातीतच दडलेला अंगार हाय... बहिर्जी म्हंजे शिवबाची तळपती तलवार हाय... अशी टॅगलाईन असणाऱ्या 'बहिर्जी' या आगामी चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे.
चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित
आपल्या अचाट धैर्याने आणि अजोड पराक्रमाने शत्रूला झुंजविणारे छत्रपती संभाजी महाराज म्हणजे कधीही हार न मानणारे साहसी योद्धा व कुशल राज्यप्रशासक.