श्रीराम राघवनने रेकॉर्ड तोडला रेकॉर्ड "मेरी ख्रिसमस " ने IMDb 8.8 वर पटकावल अनोखं रेटिंग
चित्रपट निर्माते श्रीराम राघवन यांच्या अलीकडील दिग्दर्शनातील उत्कृष्ट कलाकृती म्हणजे "मेरी ख्रिसमस" ! या चित्रपटाने चित्रपटगृहात चांगलीच कमाई तर केली आणि एका नवा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. कतरिना कैफ आणि विजय सेतुपती यांच्या मुख्य भूमिका असलेला हा सिनेमॅटिक चित्रपटाने 8.8 IMDb रेटिंग मिळवले आहे. "अंधाधुन" आणि "बदलापूर" सारख्या दर्जेदार चित्रपटासाठी प्रसिद्ध असलेल्या राघवन यांच्या कामाची जादू "मेरी ख्रिसमस" मध्ये बघायला मिळाली.
"मेरी ख्रिसमस" मधील कतरिना कैफ आणि विजय सेतुपती यांची दमदार केमिस्ट्री पडद्यावर वेगळीच जादू निर्माण करून जाते. या चित्रपटाने त्याच्या आकर्षक कथन आणि उत्कृष्ट अभिनयासाठी मोठ्या प्रमाणात प्रशंसा मिळाली आहे.
12 जानेवारी 2024 रोजी प्रदर्शित झालेला "मेरी ख्रिसमस" मध्ये कतरिना कैफ आणि विजय सेतुपती यांच्या मुख्य भूमिका असून दिग्दर्शक श्रीराम राघवन यांचा हा खास चित्रपट आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.