आयोध्येत श्री राम लल्लाची प्राण प्रतिष्ठा होत असल्याच्या वेळेचा मुहूर्त साधत एका संवेदनशील विषयावरील मराठी चित्रपटाचा मुहूर्त करण्यात आला.
आनंद एल राय यांनी त्यांचा आगामी चित्रपट नखरेवाली चित्रपटातील नव्या स्टार कास्ट सोबत लावली हजेरी.
ब्रेकिंग रेकॉर्ड्स आणि स्टिरिओटाइप्स तमन्ना भाटिया ठरली भारतातील सर्वात बँकबेल स्टार
श्रीदेवी प्रसन्न ची नारी शक्ती !
दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर सध्या त्यांच्या ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहेत. नुकतंच या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे.
‘ब्योमकेश बक्षी' या मालिकेमुळे घराघरात पोहचलेले अभिनेते रजित कपूर औरंगजेबाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
अभिनेत्री अदिती राव हैदरी हिने तिच्या विविध अभिनयाने भारतीय चित्रपट आणि वेब सिरीज मध्ये उत्तम काम केलं आहे.
पॉवर पॅक्ड परफॉर्मर आणि नॅशनल आयकॉन राजकुमार राव याने दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत केला राष्ट्रीय मतदार दिन साजरा
पोस्टमध्ये शेखर कपूर यांनी अनेक गोष्टी लिहिल्या आहेत.
"मेरी ख्रिसमस" या बहुप्रतिक्षित चित्रपटाची पत्रकार परिषद चर्चेचा विषय ठरली कारण अभिनेत्री कतरिना कैफला तिचा सहकलाकार प्रसिद्ध अभिनेता विजय सेतुपती यांच्याकडून कौतुकाची थाप मिळाली आहे.