Couple Suicide : धक्कादायक! वाघोलीत लॉज मध्ये प्रेमी युगलाची आत्महत्या

वाघोली येथील एका लॉज (lodge) मध्ये एका प्रेमी (lovers couple) युगलाने गळफास घेवून आत्महत्या (suicide) केल्याची घटना समोर आली आहे. कोमल सुनील बर्के (Komal Sunil Barke) (वय-२०, वर्षे रा.चंदननगर,खराडी,पुणे ), सचिन गोकुळ शिंदे (Sachin Gokul Shinde) (वय-२१ वर्षे, सध्या रा खराडी.नेहरु कॉलनी,भिंगार,अहमदनगर )

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Monika Yenpure
  • Tue, 31 Oct 2023
  • 10:50 am
Couple Suicide

संग्रहित छायाचित्र

वाघोली येथील एका लॉज (lodge) मध्ये एका प्रेमी (lovers couple) युगलाने गळफास घेवून आत्महत्या (suicide) केल्याची घटना समोर आली आहे. कोमल सुनील बर्के (Komal Sunil Barke) (वय-२०, वर्षे रा.चंदननगर,खराडी,पुणे ), सचिन गोकुळ शिंदे (Sachin Gokul Shinde) (वय-२१ वर्षे, सध्या रा खराडी.नेहरु कॉलनी,भिंगार,अहमदनगर ) असे आत्महत्या केलेल्या प्रेमी युगलाचे नाव आहे.

आत्महत्येचे कारण मात्र अस्पष्ट असून प्रेमप्रकरणातून आत्महत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज लोणीकंद पोलीसांनी वर्तविला आहे. कोमल ही डीएम एलटी चे शिक्षण घेत होती तर सचिन हा खाजगी नोकरीला होता. अधिक तपास लोणीकंदचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांच्या मार्गदर्शनाखालील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरज राजगुरू करत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest