Accident News : ट्रॅव्हल्सच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला ट्रॅव्हल्सची धड बसली. या अपघातात पादचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. हा अपघात शनिवारी (२४ फेब्रुवारी) भोसरी येथील लांडेवाडी झोपडपट्टीजवळ घडला.

Accident News

ट्रॅव्हल्सच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

भोसरी : रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला  ट्रॅव्हल्सची धड बसली. या अपघातात पादचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. हा अपघात शनिवारी (२४ फेब्रुवारी) भोसरी येथील लांडेवाडी झोपडपट्टीजवळ घडला. अर्जुन रामभाऊ गव्हाणे (वय ३९, रा. लांडेवाडी) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (pimprri chinchwad crime) 

यावरून ट्रॅव्हल्सचालक तुकाराम लिंबाजी यमगर (वय ३१, रा. परळी) याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा ४३ वर्षीय भऊ हे रस्ता ओलांडत असताना आरोपीने त्याच्या ताब्यातील ट्रॅव्हल्स चालवून फिर्यादी यांच्या भावाला धडक दिली. यावेळी गंभीर जखमी झालेले फिर्यादीचे भाऊ यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर जखमीला मदत न करता आरोपी  पळून गेला. एमआडीसी भोसरी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest