Pune Crime : वडगावशेरीतील ब्रम्हा सनसिटी परिसरामध्ये कोयत्याने वार करत खून

पुण्यातील येरवडा परिसरातील ब्रह्मा सनसिटी या ठिकाणी कोयत्याने वार करून एका इसमाचा खून झाल्याची घटना घडली आहे

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Monika Yenpure
  • Thu, 2 Nov 2023
  • 09:27 am

वडगावशेरीतील ब्रम्हा सनसिटी परिसरामध्ये कोयत्याने वार करत खून

मागील काही दिवसांपासून सातत्याने कोयता गॅंगचा पुणे परिसरामध्ये वाढता हैदोस पुणेकर नागरिक पाहत आहेत आज देखील पुण्यातील चंदन नगर परिसरामध्ये कोयत्याने वार करत एका 21 वर्षे युवकाचा खून झालेला आहे. रात्री नऊच्या दरम्यान ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती सध्या मिळत असून दोन टोळीमध्ये हे पूर्ववैमन्यातुन हा हल्ला झाला असून यामध्ये 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान पोलीस अधिक तपास करत असून सीसीटीव्ही फुटेजच्याद्वारे आरोपींचा शोध घेत आहेत अशी माहिती पुणे पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी दिलेली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest