Pune Firing : पुण्यातील वानवडीत 35 वर्षीय तरुणावर गोळीबार

वानवडी पोलिस (Wanwadi Police) ठाण्याच्या हद्दीतील बीटी कवडे रोडवरून जाणार्‍या दुचाकीस्वारावर गोळीबार (Firing) झाला आहे. त्याच्या पायावर गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. नेमक्या किती गोळ्या झाडण्यात आल्या याबाबत माहिती समोर आलेली नाही.

Pune Firing

पुण्यातील वानवडीत 35 वर्षीय तरुणावर गोळीबार

प्रतिक मदनलाल ओसवाल असे 35 वर्षीय तरुणावर गोळीबार

वानवडी पोलिस (Wanwadi Police) ठाण्याच्या हद्दीतील बीटी कवडे रोडवरून जाणार्‍या दुचाकीस्वारावर गोळीबार (Firing) झाला आहे. त्याच्या पायावर गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. नेमक्या किती गोळ्या झाडण्यात आल्या याबाबत माहिती समोर आलेली नाही. मात्र वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्यासह वानवडी पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकारी व कर्मचारी तसेच गुन्हे शाखेतील पोलिस अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहेत. (Pune Crime)

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest