तुम्हालाही बनायचे आहे नियमांचे राजे?

वाहतूक पोलिसांना मदतीचा हात देणे आणि नागरिकांत वाहतूक नियमाबाबत जागरुकता निर्माण करणे या उद्देशाने गेल्या महिन्यात पुणे शहर वाहतूक पोलिसांच्या मदतीने ‘सीविक मिरर ’ आणि ‘पुणे टाइम्स मिरर ’ ने ‘जरा देख के चलो’

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Sun, 30 Apr 2023
  • 05:56 pm
तुम्हालाही बनायचे आहे नियमांचे राजे?

तुम्हालाही बनायचे आहे नियमांचे राजे?

वाहतूक पोलिसांना मदतीचा हात देणे आणि नागरिकांत वाहतूक नियमाबाबत जागरुकता निर्माण करणे या उद्देशाने गेल्या महिन्यात पुणे शहर वाहतूक पोलिसांच्या मदतीने ‘सीविक मिरर ’ आणि ‘पुणे टाइम्स मिरर ’ ने ‘जरा देख के चलो’ 

हा एक वेगळा उपक्रम चालू केला. प्रारंभी मिळालेल्या उत्साही प्रतिसादाचे पाहता पाहता एका व्यापक चळवळीत रूपांतर झाले. या उपक्रमाला मिळालेले भरीव यश आणि दूरध्वनी, मोबाईल, व्हॉट्स ॲप, मेसेज आणि ई मेलद्वारे अत्यंत सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने या मोहिमेची मुदत वाढविण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. यामुळे प्रत्येक स्वयंसेवकाला मिळणार आहे, आता नियमाचे राजे बनण्याची हमखास संधी. चला, रस्त्यावर उतरा आणि द्या वाहतुकीला दिशा, ज्यामुळे तुम्हाला लाभेल सामाजिक जबाबदारी उचलल्याचे समाधान.  

                                                                                           

   

स्वयंसेवक होण्यासाठी, क्यूआर  कोड स्कॅन करा आणि गूगल फॉर्म भरा. ज्या भागात रहदारीचे व्यवस्थापन करू इच्छिता ती पसंतीची जागा आणि वेळ निवडा

         

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story