‘वेध’ हवामानाचा!

जगभर २३ मार्च हा जागतिक हवामान दिन म्हणून पाळला जातो. या निमित्ताने शिवाजीनगर येथील भारतीय हवामान विभागाच्या कार्यालयात हवामानाचा वेध कशा वेगवेगळ्या पद्धतीने घेतला जातो, याची सविस्तर माहिती देणारे प्रदर्शन आयोजित केले होते. हे प्रदर्शन आणि वेबिनार खुले असल्याने तेथे भेट देऊन विद्यार्थी, नागरिकांना हवामानाच्या विविध शास्त्रीय अंगांची माहिती करून घेता आली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Fri, 24 Mar 2023
  • 07:43 am
‘वेध’ हवामानाचा!

‘वेध’ हवामानाचा!

जगभर २३ मार्च हा जागतिक हवामान दिन म्हणून पाळला जातो. या निमित्ताने शिवाजीनगर येथील भारतीय हवामान विभागाच्या कार्यालयात हवामानाचा वेध कशा वेगवेगळ्या पद्धतीने घेतला जातो, याची सविस्तर माहिती देणारे प्रदर्शन आयोजित केले होते. हे प्रदर्शन आणि वेबिनार खुले असल्याने तेथे भेट देऊन विद्यार्थी, नागरिकांना हवामानाच्या विविध शास्त्रीय अंगांची माहिती करून घेता आली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story