गुढीपाडव्याचा गोडवा साखरेच्या गाठीतून!

मराठी नववर्षास गुढीपाडव्यापासून सुरुवात होत असून त्याच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू आहे. गुढीबरोबर बांधण्यात येणाऱ्या साखरेच्या गाठी बनवण्याची मंडई परिसरात तयारी सुरू असतानाचे हे काही क्षण.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Tue, 21 Mar 2023
  • 10:57 am
गुढीपाडव्याचा गोडवा साखरेच्या गाठीतून!

गुढीपाडव्याचा गोडवा साखरेच्या गाठीतून!

मराठी नववर्षास गुढीपाडव्यापासून सुरुवात होत असून त्याच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू आहे. गुढीबरोबर बांधण्यात येणाऱ्या साखरेच्या गाठी बनवण्याची मंडई परिसरात तयारी सुरू असतानाचे हे काही क्षण.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story