देखाव्याची झाली शोभा...
सॅलिसबरी पार्क भागात पदपथ अधिक आकर्षक दिसावे, यासाठी काठावर पांढऱ्या आणि निळ्या रंगांचे एलईडी कर्ब स्टोन लावण्यात आले आहेत. मात्र ते लावल्यावर महापालिकेने त्याकडे लक्ष न दिल्याने बहुतेक कर्ब स्टोन फुटले आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.