झळांच्या कळा!
हुडहुडी भरवणाऱ्या थंडीने पाठ फिरवल्यावर पुणेकरांना या वर्षी गुलाबी थंडी नावालाच जाणवली. होळी उंबरठ्यावर असताना उन्हाळ्याची चाहूल लागली असून येणाऱ्या दिवसांत उन्हाच्या झळा किती तीव्र असतील याचे हे चित्रमय दर्शंन.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.