त्यांचे जळले म्हणून सामान्यांचे दु:ख कळले!

चांदणी चौकातील वाहतूक कोंडी अनेक वर्षांपासून पुणेकरांना छळत होती. केंद्रीय सार्वजनिक रस्ते बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांनी २०१७ मध्ये पुलाचे भूमिपूजन केले. मात्र, मुख्यमंत्री झाल्या झाल्या एकनाथ शिंदे यांना वाहतूक कोंडीचा जबर फटका बसल्यानंतर मात्र येथील कामाला खऱ्या अर्थाने गती आली. आता १ मे रोजी या पुलाचे उद्घाटन होत असल्याचे गडकरी यांनी बुधवारी सांगितल्यामुळे आता पुणेकर म्हणतील, धन्यवाद, मुख्यमंत्री !

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Thu, 16 Mar 2023
  • 07:42 am
त्यांचे जळले म्हणून सामान्यांचे दु:ख कळले!

त्यांचे जळले म्हणून सामान्यांचे दु:ख कळले!

चांदणी चौकातील वाहतूक कोंडी अनेक वर्षांपासून पुणेकरांना छळत होती. केंद्रीय सार्वजनिक रस्ते बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांनी २०१७ मध्ये पुलाचे भूमिपूजन केले. मात्र, मुख्यमंत्री झाल्या झाल्या एकनाथ शिंदे यांना वाहतूक कोंडीचा जबर फटका बसल्यानंतर मात्र येथील कामाला खऱ्या अर्थाने गती आली. आता १ मे रोजी या पुलाचे उद्घाटन होत असल्याचे गडकरी यांनी बुधवारी सांगितल्यामुळे आता पुणेकर म्हणतील, धन्यवाद, मुख्यमंत्री !

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story