अपघाताची डेथटोन?
दुचाकीस्वारांच्या जीवघेण्या अपघातांसाठी अनेकदा मोठी वाहने आणि रस्त्यांना जबाबदार ठरविले जाते. पुण्यात तर यावरून कायम महापालिकेला शिव्यांची लाखोली वाहिली जाते. हे घटक जीवघेण्या अपघातांना जबाबदार असले तरी दुचाकीस्वारही काही कमी नाहीत. कात्रज डेअरीजवळच्या सरळ रस्त्यावर १० मिनिटांपेक्षाही कमी वेळेत १० दुचाकीस्वार वाहन चालवताना फोनवर बोलत असल्याचे आढळले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.