उजळला मुळा नदीचा काठ...

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय अर्थात कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या (सीओईपी) विद्यार्थ्यांनी यंदा 'रेगट्टा' अर्थात नौकानयन स्पर्धेच्या निमित्ताने पुन्हा एकदा मुळा नदीचा काठ उजळून टाकला. कोविडच्या साथीमुळे गेल्या दोन वर्षांपासून आभासी स्वरूपात स्पर्धा पार पडल्यानंतर, यंदा स्पर्धेचे पारंपरिक स्वरूप पुन्हा लोकांना पाहावयास मिळाले. महाविद्यालयाशेजारील मुळा नदीपात्रातील रविवारची ही काही क्षणचित्रे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Mon, 27 Mar 2023
  • 11:18 am
उजळला मुळा नदीचा काठ...

उजळला मुळा नदीचा काठ...

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय अर्थात कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या  (सीओईपी) विद्यार्थ्यांनी यंदा 'रेगट्टा' अर्थात नौकानयन स्पर्धेच्या निमित्ताने पुन्हा एकदा मुळा नदीचा काठ उजळून टाकला. कोविडच्या साथीमुळे गेल्या दोन वर्षांपासून आभासी स्वरूपात स्पर्धा पार पडल्यानंतर, यंदा स्पर्धेचे पारंपरिक स्वरूप पुन्हा लोकांना पाहावयास  मिळाले. महाविद्यालयाशेजारील मुळा नदीपात्रातील रविवारची ही काही क्षणचित्रे.

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story