टेन्शन पर्व!
टेन्शन पर्व!
बारावीची परीक्षा म्हणजे ताण-तणाव, उत्सुकता, गडबड, शेवटच्या क्षणापर्यंत उजळणी अन् पेपर झाल्यानंतर तुझं बरोबर की माझं चूक, यावरची चर्चा... अशा सर्व प्रकारचे मूड मंगळवारी शहरातील विविध परीक्षा केंद्रांमध्ये आणि बाहेर पहावयास मिळाले. विद्यार्थ्यांबरोबर पालकांनाही असणारे टेन्शन त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.