अचूक काट्यावर फाटा
जुन्या काळातील लाल देऊळ, महात्मा फुले मंडईच्या इमारतीवरील घड्याळांची टिकटिक केव्हाच बंद झाली आहे, तर पालिका प्रशासनाने मोठ्या हौसेने लावलेली घड्याळं अचूक वेळ दाखवत नाहीत. बहुदा त्यांचीही अचूक वेळ दाखवण्याची वेळ निघून गेली असावी.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.