नदी वाचवा, वृक्ष वाचवा...
पुणेकरांनी केलेल्या ठाम विरोधानंतरही महापालिकेने नदीपात्र सौंदर्यीकरण प्रकल्प पुढे रेटायचा निर्णय घेतला आहे. या विरोधात पर्यावरणप्रेमी जागरूक पुणेकरांनी एकत्र येत ‘चिपको आंदोलन’ केले. यात ४ वर्षांच्या चिमुरड्यापासून ९० वर्षांपर्यंतचे पुणेकर सहभागी झाले होते. हे आंदोलन नागरिकांनी उत्स्फूर्तपणे पुकारले असले तरी नदी आणि वृक्षांचे मानवी जीवनातील महत्त्व लक्षात आल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस वगळता काँग्रेस, आम आदमी पार्टी, मनसे या पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.