होऊ दे त्रास...

पुणेकरांचा त्रास कमी होण्यासाठी मंडई परिसरातील मेट्रोचे काम सुरू असलेल्या भागात पत्रे लावले आहेत. पथारी विक्रेते त्याच्याही पुढे दुकान मांडतात. अरुंद रस्त्यावरील कमालीच्या वर्दळीमुळे त्यांना जीव मुठीत धरून विक्री करायला लागते. पर्याय नसल्याने त्रास झाला तरी नागरिकांना कामासाठी या भागात ये-जा करावी लागते.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Tue, 14 Mar 2023
  • 10:55 am
होऊ दे त्रास...

होऊ दे त्रास...

पुणेकरांचा त्रास कमी होण्यासाठी मंडई परिसरातील मेट्रोचे काम सुरू असलेल्या भागात पत्रे लावले आहेत. पथारी विक्रेते त्याच्याही पुढे दुकान मांडतात. अरुंद रस्त्यावरील कमालीच्या वर्दळीमुळे त्यांना जीव मुठीत धरून विक्री करायला लागते. पर्याय नसल्याने त्रास झाला तरी नागरिकांना कामासाठी या भागात ये-जा करावी लागते.     

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story