कसब्याचा पंज्याला 'हात'! चिंचवडमध्ये कमळच फुलले !

साऱ्या राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कसब्यात महाविकास आघाडीच्या रवींद्र धंगेकरांनी विजय मिळवल्यावर तेथील जल्लोष आकाशाला भिडणारा होता. जवळ-जवळ तीन दशकांनी कसब्यात मिळालेल्या विजयाच्या विविध छटा मविआ कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरून, देहबोलीतून ओसंडून वाहात होत्या.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Fri, 3 Mar 2023
  • 06:21 am
कसब्याचा पंज्याला 'हात'! चिंचवडमध्ये कमळच फुलले !

कसब्याचा पंज्याला 'हात'! चिंचवडमध्ये कमळच फुलले !

कसब्याचा पंज्याला 'हात'!

साऱ्या राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कसब्यात महाविकास आघाडीच्या रवींद्र धंगेकरांनी विजय मिळवल्यावर तेथील जल्लोष आकाशाला भिडणारा होता. जवळ-जवळ तीन दशकांनी कसब्यात मिळालेल्या विजयाच्या विविध छटा मविआ कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरून, देहबोलीतून ओसंडून वाहात होत्या.     

 

 

 

चिंचवडमध्ये कमळच फुलले !

तिरंगी लढतीत चिंचवडमध्ये अपेक्षेप्रमाणे भारतीय जनता पक्षाच्या अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी भरीव मतांच्या फरकाने विजय मिळवला. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर हा विजय मिळाल्याने जल्लोष साजरा करू नये अशा सूचना भाजप नेते, कार्यकर्त्यांना दिल्या होत्या. जल्लोष नसला तरी विजयाच्या आनंदाने चेहरे मात्र सर्वांचे फुलले होते. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story