ठिणग्यांचा पाऊस अपघाताला निमंत्रण?

वनाज मेट्रो स्टेशन, पौड रोड येथे मेट्रो रेल्वेचे कामगार कोणतेही प्रतिबंधात्मक उपाय न करता वेल्डिंगचे काम करताना दिसत होते. ही कामे करताना कोणत्याही प्रकारची सुरक्षितता न पाळल्याने या भागातून जाणाऱ्या प्रवाशांना गंभीर अपघाताला सामोरे जावे लागू शकते किंवा वाहने पेट घेऊ शकतात, याकडे कुणाचेच लक्ष नाही.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Wed, 15 Mar 2023
  • 11:03 am
ठिणग्यांचा पाऊस अपघाताला निमंत्रण?

ठिणग्यांचा पाऊस अपघाताला निमंत्रण?

वनाज मेट्रो स्टेशन, पौड रोड येथे मेट्रो रेल्वेचे कामगार कोणतेही प्रतिबंधात्मक उपाय न करता वेल्डिंगचे काम करताना दिसत होते. ही कामे करताना कोणत्याही प्रकारची सुरक्षितता न पाळल्याने या भागातून जाणाऱ्या प्रवाशांना गंभीर अपघाताला सामोरे जावे लागू शकते किंवा वाहने पेट घेऊ शकतात, याकडे कुणाचेच लक्ष नाही. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story