खरेच पुणे स्मार्ट झाले?

शहरातील विविध भागांत उच्च दाबाच्या वीजवाहिन्यांचे अस्ताव्यस्त जाळे पसरले आहे. झोपडपट्टीपासून ते हायक्लास सोसायट्यांच्या परिसरात हे विजेचे कोंडाळे दिसून येते. घराला चिकटून, दुकानासमोरून, खिडकीला लागून गेलेल्या या धोकादायक तारांमुळे स्थानिक नागरिक, लहान मुले आणि पक्ष्यांचेही जीव त्यामुळे धोक्यात आले आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Fri, 24 Mar 2023
  • 07:56 am
खरेच पुणे स्मार्ट झाले?

खरेच पुणे स्मार्ट झाले?

शहरातील विविध भागांत उच्च दाबाच्या वीजवाहिन्यांचे अस्ताव्यस्त जाळे पसरले आहे. झोपडपट्टीपासून ते हायक्लास सोसायट्यांच्या परिसरात हे विजेचे कोंडाळे दिसून येते. घराला चिकटून, दुकानासमोरून, खिडकीला लागून गेलेल्या या धोकादायक तारांमुळे स्थानिक नागरिक, लहान मुले आणि पक्ष्यांचेही जीव त्यामुळे धोक्यात आले आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story