बुडत्याचे पाय आणखी....

मागच्या काही दिवसांपूर्वी खासगी कंपनीच्या कामासाठी पुण्यातील बरेचसे पदपथ खोदण्यात आले आहेत. रस्त्यांवरील खड्डयांमुळे पुणेकरांच्या वैतागात भर टाकण्यासाठीच जणू हे खोदकाम करण्यात आले आहे. हे पदपथ पूर्ववत करून द्यावेत, एवढीच काय ती नागरिकांची माफक अपेक्षा आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Thu, 2 Mar 2023
  • 01:50 pm
बुडत्याचे पाय आणखी....

बुडत्याचे पाय आणखी....

बुडत्याचे पाय आणखी....  

मागच्या काही दिवसांपूर्वी खासगी कंपनीच्या कामासाठी पुण्यातील बरेचसे पदपथ खोदण्यात आले आहेत. रस्त्यांवरील खड्डयांमुळे पुणेकरांच्या वैतागात भर टाकण्यासाठीच जणू हे खोदकाम करण्यात आले आहे. हे पदपथ पूर्ववत करून द्यावेत, एवढीच काय ती नागरिकांची माफक अपेक्षा आहे. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story