डीसीपी रस्त्यावर

मंडई परिसरात गर्दी तशी नेहमीची. त्यातच गुढीपाडवा तोंडावर आला असताना मंगळवारी हा परिसर गर्दीने ओसंडून वाहत होता. यावेळी पेट्रोलिंगवर असलेले परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल यांनी रस्त्यावर उतरून वाहतूक कोंडीवर पुणेकरांची भूमिका समजावून घेतली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Wed, 22 Mar 2023
  • 11:01 am
डीसीपी रस्त्यावर

डीसीपी रस्त्यावर

मंडई परिसरात गर्दी तशी नेहमीची. त्यातच गुढीपाडवा तोंडावर आला असताना मंगळवारी हा परिसर गर्दीने ओसंडून वाहत होता. यावेळी पेट्रोलिंगवर असलेले परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल यांनी रस्त्यावर उतरून वाहतूक कोंडीवर पुणेकरांची भूमिका समजावून घेतली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story