दादांची उत्स्फूर्त दाद !

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी पंडित फार्म, डी. पी. रोड, कर्वेनगर येथे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या नृत्यवंदना कार्यक्रमात शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्थेच्या ७५० नर्तकांनी भाग घेतला. या विलोभनीय नृत्यकौशल्याला पालकमंत्र्यांनी अशी उत्स्फूर्त दाद दिली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Mon, 27 Mar 2023
  • 11:09 am
दादांची उत्स्फूर्त दाद !

दादांची उत्स्फूर्त दाद !

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी पंडित फार्म, डी. पी. रोड, कर्वेनगर येथे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या नृत्यवंदना कार्यक्रमात शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्थेच्या ७५० नर्तकांनी भाग घेतला. या विलोभनीय नृत्यकौशल्याला पालकमंत्र्यांनी अशी उत्स्फूर्त दाद दिली.    

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story