चिऊताई, चिऊताई दार उघड!

सोमवारी जागतिक चिमणी दिवस साजरा करण्यात आला. गाव शिवारात नेहमी दर्शन देणारी चिमणी शहरात दिसणे दुर्मीळ झाले आहे. कदाचित यापुढील काळात मुलांना छायाचित्रांतच चिमण्या दाखवाव्या लागतील, अशी परिस्थिती आहे. महात्मा फुले मंडई परिसरात 'सीविक मिरर'ने टिपलेल्या चिऊताईच्या या आकर्षक छटा.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Tue, 21 Mar 2023
  • 11:06 am
चिऊताई, चिऊताई दार उघड!

चिऊताई, चिऊताई दार उघड!

सोमवारी जागतिक चिमणी दिवस साजरा करण्यात आला. गाव शिवारात नेहमी दर्शन देणारी चिमणी शहरात दिसणे दुर्मीळ झाले आहे. कदाचित यापुढील काळात मुलांना छायाचित्रांतच चिमण्या दाखवाव्या लागतील, अशी परिस्थिती आहे. महात्मा फुले मंडई परिसरात 'सीविक मिरर'ने टिपलेल्या चिऊताईच्या या आकर्षक छटा.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story