महापालिकेने उभारलाय डेथ पाॅईंट

नेहरू मेमोरियल ते पुणे पोलीस आयुक्तालय रस्त्यावर मागील काही महिन्यांपासून गटाराचे पाणी वाहात आहे. नागरिकांच्या कल्याणासाठी अहोरात्र झटणाऱ्या महापालिकेचे त्याकडे दुर्लक्ष झाल्याने परिसरात दुर्गंधी सुटली आहे. पाण्यावर शेवाळ आल्याने रस्ता निसरडा झाला आहे. याच पाण्यात असलेले खड्डे दिसत नसल्याने मोठ्या वाहनांना मार्ग मोकळा करून देण्याच्या प्रयत्नात हा खड्डा दुचाकीस्वारांच्या मृत्यूला मिमंत्रण ठरू शकतो.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Tue, 7 Mar 2023
  • 11:58 pm
महापालिकेने उभारलाय  डेथ पाॅईंट

महापालिकेने उभारलाय डेथ पाॅईंट

नेहरू मेमोरियल ते पुणे पोलीस आयुक्तालय रस्त्यावर मागील काही महिन्यांपासून गटाराचे पाणी वाहात आहे. नागरिकांच्या कल्याणासाठी अहोरात्र झटणाऱ्या महापालिकेचे त्याकडे दुर्लक्ष झाल्याने परिसरात दुर्गंधी सुटली आहे. पाण्यावर शेवाळ आल्याने रस्ता निसरडा झाला आहे. याच पाण्यात असलेले खड्डे दिसत नसल्याने मोठ्या वाहनांना मार्ग मोकळा करून देण्याच्या प्रयत्नात हा खड्डा दुचाकीस्वारांच्या मृत्यूला मिमंत्रण ठरू शकतो.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story