किमान दुरुस्ती तरी करा...

मेट्रोचे काम सुरू असल्याने बोपोडी ते ऑल सेंट्स चर्चपर्यंतचा रस्ता एकेरी झाला आहे. पुण्याकडे येताना आता खडकीतून यावे लागते. वर्दळीच्या या भागात दुभाजक, सेवा रस्ते खराब स्थितीत आहेत. त्यातच जागोजागी रस्ते खोदलेले असल्याने येथून वाहने चालवणे ही नागरिकांची परीक्षाच. कमीत कमी दुरुस्ती करून दिलासा द्यावा एवढीच नागरिकांची अपेक्षा.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Mon, 3 Apr 2023
  • 01:01 am
किमान दुरुस्ती तरी करा...

किमान दुरुस्ती तरी करा...

मेट्रोचे काम सुरू असल्याने बोपोडी ते ऑल सेंट्स चर्चपर्यंतचा रस्ता एकेरी झाला आहे. पुण्याकडे येताना आता खडकीतून यावे लागते. वर्दळीच्या या भागात दुभाजक, सेवा रस्ते खराब स्थितीत आहेत. त्यातच जागोजागी रस्ते खोदलेले असल्याने येथून वाहने चालवणे ही नागरिकांची परीक्षाच. कमीत कमी दुरुस्ती करून दिलासा द्यावा एवढीच नागरिकांची अपेक्षा.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story