Vikas Lawande : ‘नामदेवराव जाधव यांनी केलेले आरोप चुकीचे‘ विकास लवांडे

नामदेवराव जाधव (Namdevrao Jadhav) यांनी शरद पवारांवर (Sharad Pawar) केलेले आरोप खोटे आहेत. राजमाता जिजाऊ यांचे ते वंशजही नाही. नामदेवराव जाधव यांनी सिवीक मिरर ला एक मुलाखत दिली होती या मुलाखतीमध्ये त्यांनी शरद पवार यांच्यावर घनाघाती टीकास्त्र सोडले होते.

Vikas Lawande

‘नामदेवराव जाधव यांनी केलेले आरोप चुकीचे‘ विकास लवांडे

नामदेवराव जाधव (Namdevrao Jadhav) यांनी शरद पवारांवर (Sharad Pawar) केलेले आरोप खोटे आहेत. राजमाता जिजाऊ यांचे ते वंशजही नाही. नामदेवराव जाधव यांनी सिवीक मिरर ला एक मुलाखत दिली होती या मुलाखतीमध्ये त्यांनी शरद पवार यांच्यावर घनाघाती टीकास्त्र सोडले होते. यामध्ये शरद पवार हे ओबीसी आहेत तसेच पवार यांनी 1994 मध्ये मुख्यमंत्री असताना मराठ्यांचा आरक्षण पळवलं असा आरोप जाधव यांनी केला होता. त्यालाच अप्रतिमत्तर देताना शरद पवार गटाचे प्रवक्ते लवांडे (Vikas Lawand) यांनी आता हे सर्व आरोप फेटाळले आहेत. 

 ‘नामदेवराव जाधव यांनी केलेले वक्तव्य चुकीचे आहे. शरद पवार यांच्या बद्दल काही बोललो तर प्रसिद्धी मिळते यामुळेच त्यांनी हे सर्व वक्तव्य केले आहे. जाधव हे स्वतःला राजमाता जिजाऊ यांचे वंशज बनवतात मात्र ते वंशज नाहीयेत.मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये दंगल घडवण्याचा प्रयत्न नामदेवराव जाधव यांच्याकडून केला जात आहे‘असा आरोप देखील त्यांनी यावेळी केला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest