असा घडला ग्रुप कॅप्टन राकेश जयसिंग
सिनेमॅटिक आयकॉन अनिल कपूर स्टारर 'फाइटर' सध्या चर्चेत असताना त्याने जगभरात प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. फायटर चित्रपटाच सर्वत्र कौतुक होताना दिसतंय सोबतीला या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर कमाई केली आहे. सिनेमागृहांमध्ये सतत चर्चेत आहे. फायटर मधील कॅप्टन रॉकी उर्फ अनिल कपूरने सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित चित्रपटाच्या सेटवरून एक अफलातून बीटीएस व्हिडिओ सोशल मीडिया वर शेयर केला आहे. या व्हिडिओमध्ये मेगास्टार अनिल कपूर यांनी या भूमिकेसाठी कशी तयारी केली आणि पद्यामागाची खरी गंमत यातून बघायला मिळते. चित्रीकरणातील काही स्नॅपशॉट्सची झलक यातून बघायला
अनिल कपूर यांनी इंस्टाग्राम वर हा व्हिडिओ शेयर केला असून त्याला कॅप्शन दिलं " कठीण, अधिकृत आणि अटूट. ग्रुप कॅप्टन राकेश जयसिंगच्या निर्मितीची झलक तुम्हाला दाखवत आहे " ROCKY..
फायटर बद्दल बोलायचे तर या चित्रपटात हृतिक रोशन, दीपिका पदुकोण आणि अनिल कपूर, करण सिंग ग्रोव्हर आणि अक्षय ओबेरॉय प्रमुख भूमिका असून नुकतच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर कमाई केली आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.