खुराणा ब्रदर्सचा ऑडिशन व्हिडिओ आला प्रेक्षकांच्या समोर
अपारशक्ती खुराणा यांनी अलीकडेच त्यांच्या सोशल मीडियावर मनोरंजन उद्योगातील खुराणा बंधूंच्या प्रवासाची सुरुवात करून एक नॉस्टॅल्जिक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये त्याचा भाऊ आयुष्मान खुराना आणि तो दिसतोय हा व्हिडिओ नक्की काय आहे ? या मागचं कारण काय हे यातून दिसतंय.अपारशक्ती खुराणा याने हा व्हिडिओ सोशल मीडिया वर शेयर करून खास कॅप्शन दिल
"तेथूनच हे सर्व सुरू झाले ♥️आतापर्यंतचा प्रवास पाहता खूप धन्य वाटतं. आमच्या चेहऱ्यांकडे बघून काय बोलावे तेच कळत नाही 🤪अपारशक्ती खुराणा आणि त्याचा भावाच्या गायनाच्या ऑडिशनने त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्व दाखवलं आहे. या पोस्टमुळे चाहत्यांना त्यांच्या बॉलीवूडच्या प्रवासाची झलक दिसते.
व्यावसायिक आघाडीवर अपारशक्तीचे स्त्री 2; अॅप्लॉज एंटरटेनमेंट द्वारे फाइंडिंग राम हा बायोपिक आणि कबीर बेदी इश्वाक सिंग आणि राहुल बोस यांचा समावेश असलेला अतुल सबरवाल दिग्दर्शित आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध बर्लिन देखील येणार आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.