मनोज जरांगे पाटलांच्या राहत्या घरात "संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील" चित्रपटाचे शुटिंग सुरु मा. मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्यावर तयार होत असलेल्या "संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील"या चित्रपटात मा.जरांगे पाटील यांची भूमिका गोवर्धन दोलताडे निर्मित व शिवाजी दोलताडे दिग्दर्शित साकारत आहे या चित्रपटाची शूटिंग चालू आहे, याचं वेळी आज अंतरवाली सराटी येथे मा. मनोज जरांगे पाटील यांनी या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत असलेले प्रसिद्ध अभिनेते मोहन जोशी व संपूर्ण टीम चा सत्कार केला व शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्राचा ढाण्यावाघ मा. मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्यावर तयार होत असलेला "संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील" , त्यांच्या आसनावर शूटिंग च्या निमित्ताने बसण्याचा योग आला , त्यावेळेस चा एक फोटो ,26 एप्रिल ला चित्रपट आपल्या भेटीला.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.