मानुषी म्हणते " लव्ह इज इन एअर "
मानुषी म्हणते " लव्ह इज इन एअर "
मानुषी छिल्लरने एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केल्यापासून तिने तिचे चाहते आणि फॉलोअर्स ना कायम प्रभावित केल आहे. आहे. ऑपरेशन व्हॅलेंटाईनचा एक भाग असल्याने मानुषी तिच्या अभिनयाची जादू दाखवण्यासाठी पुन्हा सज्ज होताना दिसते आहे. शक्ती प्रताप सिंग हाडा दिग्दर्शित 'रब है गवाह' (हिंदी) आणि गगनाला (तेलुगु) हे दुसरे गाण प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
मानुषीने तिच्या सोशल मीडिया हँडलवर चित्रपटातील एका स्टिलसह गाणे रिलीज करण्याची घोषणा केली असून आता प्रेक्षक या साठी उत्सुक आहेत." Love is in the air ❤️”
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.