सनीच्या कातिल अदा पाहून कोलकाता झालं मंत्रमुग्ध !
अभिनेत्री-उद्योजक सनी लिओनसाठी 2024 हे वर्ष दणक्यात साजर झालं आहे आणि याच कारण देखील तितकच खास आहे. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी एका शानदार शो मध्ये प्रसिद्ध अभिनेत्री सनी ने कोलकाता येथील प्रतिष्ठित जे डब्ल्यू मॅरियटमध्ये तिच्या अफलातून परफॉर्मन्स ने प्रेक्षकांना आपलंसं केल आणि 2024 ला सुरुवात केली.
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जे डब्ल्यू मॅरियट कोलकाता येथे सनी लिओनीने तिच्या अनोखा परफॉर्मन्स ने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. तिच्या आकर्षक आणि करिष्माई ने प्रेक्षकांना प्रभावित केलं. 2024 मध्ये सनी 'ग्लॅम फेम' च्या जजिंग पॅनेल ची जज बनणार आहे आणि अनुराग कश्यपच्या 'केनेडी' रिलीज होण्याची ती वाट बघत आहे. ज्यामध्ये राहुल भट्ट आहे, तसेच तिचा पहिला तमिळ चित्रपट 'कोटेशन गँग', जिथे ती जॅकीसोबत स्क्रीन शेअर करणार आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.