अश्या प्रकारे मानुषी छिल्लर केलं खास सेलिब्रेशन
आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकण्यापासून ते मनोरंजन क्षेत्रात पाऊल ठेवण्यापर्यंत मानुषी छिल्लरने खूप मोठा पल्ला गाठला आहे.मोठ्या चित्रपटांचा एक भाग होण्यापासून आणि आता ती दोन चित्रपटांच्या रिलीजसाठी तयारी करत आहे. मानुषी छिल्लर स्टारर बडे मियाँ छोटे मियाँ आणि ऑपरेशन व्हॅलेंटाईन हे बडे चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
मानुषीने तिच्या सोशल मीडिया हँडलवर एक खास व्हिडिओ शेअर केला असून दोन चित्रपट रॅप च तिने खास सेलिब्रेशन केलं आहे आणि ते या व्हिडीओ मध्ये कॅप्चर केल आहे.
ती या व्हिडिओ ला कॅप्शन लिहिते "आणि अशा प्रकारे आम्ही एका वीकेंडमध्ये 2 चित्रपट रॅप अप केलं
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.