अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ च्या 'बडे मियाँ छोटे मियाँ' मधील 'मस्त मलंग झूम' गाणं आऊट
अक्षय कुमार आणि बॉलिवूडचा तरुण ॲक्शन सुपरस्टार टायगर श्रॉफ यांच्या समावेश पाय-टॅपिंग डान्स मूव्ह असलेलं हे गाणं नक्कीच प्रेक्षकांना आकर्षित करणार यात शंका नाही. अरिजित सिंग, विशाल मिश्रा आणि निखिता गांधी यांनी हे गाणं गायल असून विशाल मिश्रा यांनी संगीत दिले आहे तर इर्शाद कामिल यांनी गाणं लिहिल आहे
बडे मियाँ छोटे मियाँच्या साउंडट्रॅकमध्ये हे गाणे चार चाँद लावून जाणार आहे. टायगर श्रॉफ चा #TigerEffect या गाण्यातून दिसणार आहे.
पूजा एन्टरटेन्मेंट आणि एएझेड फिल्म्स निर्मित, अली अब्बास जफर दिग्दर्शित या चित्रपटात पृथ्वीराज सुकुमारन, सोनाक्षी सिन्हा, मानुषी छिल्लर, अलाया एफ आणि रोनित रॉय यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.