मेरी ख्रिसमस ' मधल्या कलाकारांचा AI लूक
अभिनेत्री कतरिना कैफने तिच्या सोशल मीडिया वर "मेरी ख्रिसमस " मधल्या तिच्या सह कलाकारांचा AI-व्हिज्युअल्स असलेला फोटो पोस्ट केला आहे. चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसा पूर्वी प्रदर्शित झाला असून आता सगळ्यांना या चित्रपटाची उत्सुकता आहे. तिने या फोटो ला कॅपशन दिलं "'एआयमिंग आनंददायी ख्रिसमसचा उत्साह वाढवत आहे ✨”
दिवाळी हिट झालेल्या टायगर 3 ने बॉक्स ऑफिसवर विजय मिळवल्यानंतर आता कतरिना कैफ मेरी ख्रिसमस मध्ये दिसणार आहे. श्रीराम राघवन दिग्दर्शित आणि रमेश तौरानी आणि संजय राउत्रे निर्मित एक मनमोहक रोमँटिक थ्रिलर आहे. 12 जानेवारी 2024 हा चित्रपट रिलीज होणार असून आता सगळ्यांना याची उत्सुकता आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.